BolBhidu
BolBhidu
  • 5 349
  • 715 623 511
Baramati, Madha व Satara लोकसभेत कोण आघाडीवर राहतंय ? पवार की फडणवीस, लोक काय म्हणतात ?
#BolBhidu #BaramatiLoksabha #MadhaLoksabha #SataraLoksabha
यंदा तुतारी वाजणार बहुतेक, असं आम्ही नाही लोक म्हणायला लागलेत आणि त्याचं कारण मतांची टक्केवारी. काल तिसऱ्या टप्यातलं मतदान पार पडलं, मतदान पार पडल्यानंतर ज्या काही चर्चा चालू झाल्या. या चर्चा आहेत, त्यामुळे हा काही एक्झिट पोल नाही किंवा अंदाज नाही. फक्त लोक काय म्हणतायंत ते आम्ही तुम्हाला सांगणार. त्यावरुन तुम्ही तुमचा अंदाज लावा. या व्हिडीओतून आपण बोलणार आहोत बारामती, माढा आणि सातारा या तीन लोकसभेतल्या चर्चेबद्दल.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : ​BolBhiduCOM
➡️ Twitter : bolbhidu
➡️ Instagram : bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Переглядів: 31 457

Відео

Maharashtra Elections 2024 I Ratnagiri-Sindhudurg आणि Raigad मधल्या मतदानानंतर लोकं काय म्हणतात ?
Переглядів 164 тис.14 годин тому
#BolBhidu #RaigadLoksabha #RatnagiriSindhudurgLoksabha राणे जात्यात आहेत तर गिते सुपात आहेत. अस आम्ही नाही लोकं म्हणायला लागलेत, आणि त्याचं कारण आहे मतदान कसं कसं झालं ते. आत्ता मतदान झाल्यानंतर ज्या काही चर्चा चालू झाल्या त्याचं या चर्चा. स्थानिक पत्रकार, तिथले तिथले विश्लेषक यांना विचारून नेमकं लोकं काय म्हणायला लागलेत ते आम्ही सांगणार. त्यामुळं हा काही एक्झिट पोल नाही किंवा निकाल सांगणारा सर...
मतदान झालेल्या ११ जागांवर BJP बॅकफूटला जाणार ? Devendra Fadnavis आणि Narendra Modi यांना किती फटका ?
Переглядів 415 тис.15 годин тому
#BolBhidu #MaharashtraLoksabhaElections #uddhavthackeray भाजपसाठी अवघड आणि मविआसाठी फ्रंन्टफूटवर येवू शकणाऱ्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. सकाळपासूनच काही ठिकाणी मतदारांच्या रांगा होत्या. त्यामुळे मतदानाचा अखेरचा आकडा काही अपवाद वगळता चांगला असणार आहे. पण मतदान वाढलं म्हणून भाजप सेफ झाली, असं म्हणता येणार नाही. कारण हे मतदान कोणत्या भागातून झालं? कोणत्या फॅक्टरवर झालं हे महत्वाचं ठरणार...
Loksabha 2024: Loksabha निवडणुकांचा तिसरा टप्पा BJP आणि Congress साठी महत्त्वाचा का ? #narendramodi
Переглядів 59 тис.16 годин тому
#BolBhidu #LoksabhaElection #LoksabhaThirdphase लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ७ मे रोजी पार पडतंय. देशभरातील ९३ जागांवर आणि महाराष्ट्रातील ११ जागांवर आज मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या ९३ जागांपैकी तब्बल ७१ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला फक्त ४ जागा जिंकता आल्या होत्या. इतर जागांवर काँग्रेस आणि भाजपच्या मित्रपक्षांनी बाजी मारली होती. ...
Karnataka Scandal: महिलांवर अत्याचाराचे आरोप असलेला Prajwal Revanna जर्मनीत कसा पळाला?
Переглядів 16 тис.18 годин тому
#BolBhidu #PrajwalRevanna #KarnatakaSex Scandal निवडणुकांच्या रणधुमाळीत सध्या एक प्रकरण रोज चर्चेचा विषय ठरतंय म्हणजे कर्नाटक सेक्स स्कँडल. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि कर्नाटकातल्या हसन मतदारसंखाचे जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवण्णा यानं महिलांवर अत्याचार केल्याचे ३ हजार व्हिडिओ समोर आल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे रेवण्णा हसन मतदारसंघातून एनडीएचे उमेदवारही आहेत. यामुळंच विरोधक...
Rohit Pawar यांचे Ajit Pawar यांच्यावर आरोप पण Supriya Sule थेट दादांच्या घरी, नेमकं राजकारण काय ?
Переглядів 103 тис.20 годин тому
#BolBhidu #SupriyaSule #AjitPawar आज ७ मे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारा दिवस. देवेंद्र फडणवीस विरूद्ध शरद पवारांच्या प्रतिष्ठेचा दिवस सोबतचं अजित पवार विरूद्ध शरद पवार यांच्या लढाईतल्या पहिल्या ग्राऊंडवरच्या सामन्याचा दिवस. आज सकाळपासूनचं रोहित पवारांनी अजित पवार गटावर केलेल्या आरोपाच्या बातम्या यायला सुरूवात झाली, बारामतीत दडपशाही सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाले… अजित पवार,...
Poonch Attack : निवडणुकांच्या काळात दहशतवाद्यांचा Jammu-Kashmir मध्ये हल्ला, नक्की काय घडतयं ?
Переглядів 7 тис.22 години тому
#BolBhidu #PoonchAttack #PoonchAttackonArmy जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांनी भारतीय वायू सेनेच्या वाहनांवर गोळीबार केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सुरनकोट भागातील सनई टॉपकडे वाहने जात असताना सायंकाळी हा हल्ला झाला. या हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा सर्वच पक्षांकडून निषेध करण्यात आला आहे. या भ्याड हल्...
Maharashtra Loksabha Elections : ११ जागांवर हायव्होल्टेज लढत, कोणते फॅक्टर महत्वाचे ? #pawarvspawar
Переглядів 229 тис.День тому
#BolBhidu #LoksabhaElections2024 #sharadpawarvsajitpawar लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ७ मेला पार पडणार आहे. देशातल्या ९४ लोकसभा मतदारसंघांपैकी महाराष्ट्रात ११ मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात मतदानाचा आकडा घसरल्यामुळं तिसऱ्या टप्प्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आज मराठवाड्यातील लातूर, धाराशीव, कोकणातील रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रा...
Ajit Pawar Exclusive Interview | शरद पवार, पवार कुटुंब ते बारामतीची लोकसभा, अजित पवारांना काय वाटतं?
Переглядів 73 тис.4 години тому
#BolBhidu #AjitPawar #AjitPawarInterview राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची बोल भिडूवर Exclusive मुलाखत. बारामती लोकसभा निवडणुकीकडं सध्या देशाचं लक्ष लागलंय. नणंद विरुद्ध भावजय असा सामना असला तरी ही निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी अस्मितेची आहे. अजित पवार कुटुंब विरुद्ध संपूर्ण पवार कुटुंब असं चित्र या निवडणुकीत सुरुवातीपासून पहायला मिळालं. बारामतीच्या या हायव्होल्टेज निवडणुकीबद्दल अज...
Devendra Fadnavis Exclusive Interview | सहकार क्षेत्र ते महाराष्ट्राच्या राजकारणावर फडणवीसांशी चर्चा
Переглядів 77 тис.4 години тому
#BolBhidu #DevendraFadnavis #DevendraFadnavisInterview लोकसभा २०२४ च्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बोलभिडूवर Exclusive मुलाखत. या मुलाखतीत महाराष्ट्रातील राजकारण, सहकार यासोबतच तरूणांच्या संधी, भविष्यातील व्हिजन अशा सगळ्या मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांनी दिलखुलास गप्पा मारल्या. Timestamps 00:00 - ट्रेलर 02:55 - लोकसभा निवडणुकीत ग्राउंडवरचं वातावरण...
Baramati Loksabha मध्ये Supriya Sule vs Sunetra Pawar सामना, पण ग्राऊंडवरचं वातावरण कुणाच्या बाजूनं?
Переглядів 64 тис.4 години тому
#BolBhidu #BaramatiLoksabha #PawarvsPawar बारामतीत कसं कसं? अगदी मागच्या निवडणुकीपर्यंत बारामतीमधल्या लोकांना इलेक्शनच्या वेळी हा प्रश्न विचारला, की उत्तर यायचं वनसाईड पवार. गेल्या दोन निवडणुकीत सुप्रिया सुळेंचं मताधिक्य काहीसं कमी झालं, पण त्यांनी बारामतीचा गड राखला. आता परिस्थिती बदललीय. बारामतीत यंदा पवार विरुद्ध पवार असाच अटीतटीचा सामना रंगलाय. अजित पवारांनी शरद पवारांपेक्षा वेगळा निर्णय घे...
Devendra Fadnavis Interview Promo I मनोज जरांगे यांच्या आंदोलनात Devendra Fadnavis का टार्गेट झाले ?
Переглядів 11 тис.4 години тому
#BolBhidu #DevendraFadnavis #manojjarange आगामी लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातलं, देशातलं राजकारण या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत. बोल भिडू युट्युब चॅनेलवर ६ मे रात्री ९.३० वाजता. महाराष्ट्रातली राजकीय स्थिती, चर्चेतले मतदारसंघ, सिंचन, सहकार, साखरेचं अर्थकारण, तिकीटवाटप, मराठा आरक्षण, आगामी योजना आणि अनेक विषयांवर देवेंद्र फडणवीस...
Vijay Wadettiwar यांच्या 26/11 आणि Hemant Karkare यांच्या बद्दलच्या वक्तव्याचा मविआला फटका बसणार?
Переглядів 10 тис.4 години тому
#BolBhidu #UjjwalNikam #VijayWadettiwar ‘आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले’, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. मुंबई उत्तर मध्य मधून भाजपचे उमेदवार उज्वल निकम यांच्या उमेदवारीवर टीका करतांना त्यांनी हे वक्तव्य...
Madha Loksabhaमध्ये Ranjit Nimbalkar की Dhairyasheel Mohite Patil ग्राऊंडचं गणित,राजकारण काय सांगतं?
Переглядів 87 тис.4 години тому
#BolBhidu #MadhaLoksabha #RanjitNimbalkarVsDhairyasheelMohitePatil माढा लोकसभा मतदारसंघातला गेल्या काही निवडणुकांचा अनुभव पाहिला तर इथे 'माढा आणि तिढा' अशी परिस्थिती पाहायला मिळातेय. इथे प्रत्येक निवडणुकीत उमेदवारीवरून काही ना काही तिढा बघायला मिळतो. यंदाची निवडणूकही याला अपवाद ठरली नाही. सुरुवातीला इथे महायुतीकडून इच्छुकांची रांग लागली होती. तर महाविकास आघाडीकडे एकही प्रबळ दावेदार नव्हता. जवळप...
हवा कुणाची | Satara Loksabha 02 | अग्निवीर योजना ते समस्या भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना काय वाटतं?
Переглядів 6 тис.4 години тому
हवा कुणाची | Satara Loksabha 02 | अग्निवीर योजना ते समस्या भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना काय वाटतं?
Linkedin वर मराठी माणसाला मुंबईत Job नाकारणारी जाहीरात, Social Media वर संताप, कारवाई होणार का ?
Переглядів 100 тис.4 години тому
Linkedin वर मराठी माणसाला मुंबईत Job नाकारणारी जाहीरात, Social Media वर संताप, कारवाई होणार का ?
हवा_कुणाची | Satara Loksabha 01 | उदयनराजेंची क्रेझ, महायुतीची आकडेवारी की शशिकांत शिंदे- पवार जोडी?
Переглядів 29 тис.4 години тому
हवा_कुणाची | Satara Loksabha 01 | उदयनराजेंची क्रेझ, महायुतीची आकडेवारी की शशिकांत शिंदे- पवार जोडी?
Lok Sabha 2024: BJP च्या प्रचारातून आणि Narendra Modi यांच्या भाषणातून ४०० पारचा नारा मागे का पडला ?
Переглядів 113 тис.4 години тому
Lok Sabha 2024: BJP च्या प्रचारातून आणि Narendra Modi यांच्या भाषणातून ४०० पारचा नारा मागे का पडला ?
Thane Lok Sabha: Anand Dighe यांनी १९९६ मध्ये BJP कडून ठाणे मतदारसंघ शिवसेनेसाठी कसा मिळवला होता ?
Переглядів 47 тис.4 години тому
Thane Lok Sabha: Anand Dighe यांनी १९९६ मध्ये BJP कडून ठाणे मतदारसंघ शिवसेनेसाठी कसा मिळवला होता ?
Devendra Fadnavis Interview Promo I पाणीप्रश्न, तिकीटवाटप आणि राजकारण, माढा मतदारसंघ प्रतिष्ठेचा का?
Переглядів 55 тис.6 годин тому
Devendra Fadnavis Interview Promo I पाणीप्रश्न, तिकीटवाटप आणि राजकारण, माढा मतदारसंघ प्रतिष्ठेचा का?
Devendra Fadnavis Interview Promo I महाराष्ट्रातलं साखरेचं अर्थकारण आणि राजकारण कसं समजून घेतलं ?
Переглядів 10 тис.6 годин тому
Devendra Fadnavis Interview Promo I महाराष्ट्रातलं साखरेचं अर्थकारण आणि राजकारण कसं समजून घेतलं ?
हवा_कुणाची | Baramati Loksabha 02 | सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार; बारामतीकरांचं म्हणणं काय ?
Переглядів 32 тис.6 годин тому
हवा_कुणाची | Baramati Loksabha 02 | सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार; बारामतीकरांचं म्हणणं काय ?
Baramati च्या सभेत Rohit Pawar भावूक, Ajit Pawar यांनी केली नक्कल, प्रचाराचा सुपर संडे कसा गाजला ?
Переглядів 75 тис.6 годин тому
Baramati च्या सभेत Rohit Pawar भावूक, Ajit Pawar यांनी केली नक्कल, प्रचाराचा सुपर संडे कसा गाजला ?
हवा_कुणाची | Baramati Loksabha 01 | सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार; बारामतीकरांचा कौल कुणाला ?
Переглядів 33 тис.6 годин тому
हवा_कुणाची | Baramati Loksabha 01 | सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार; बारामतीकरांचा कौल कुणाला ?
Omraje Nimbalkar vs Archana Patil I Dharashiv Lok Sabha मध्ये वातावरण आणि डाव कशामुळं फिरु शकतो ?
Переглядів 41 тис.6 годин тому
Omraje Nimbalkar vs Archana Patil I Dharashiv Lok Sabha मध्ये वातावरण आणि डाव कशामुळं फिरु शकतो ?
हवा_कुणाची | Raigad Loksabha 03 | सुनील तटकरे की अनंत गीते, रायगडमधल्या लोकांचं म्हणणं काय ?
Переглядів 11 тис.6 годин тому
हवा_कुणाची | Raigad Loksabha 03 | सुनील तटकरे की अनंत गीते, रायगडमधल्या लोकांचं म्हणणं काय ?
Kolhapur Loksabha मध्ये Shahu Chhatrapati vs Sanjay Mandlik, वातावरण कुणाच्या बाजुने आहे ?
Переглядів 71 тис.6 годин тому
Kolhapur Loksabha मध्ये Shahu Chhatrapati vs Sanjay Mandlik, वातावरण कुणाच्या बाजुने आहे ?
हवा_कुणाची | Raigad Loksabha 02 | रायगडमधला कुणबी समाज कोणाच्या मागे,तटकरे की गिते ? #RaigadLoksabha
Переглядів 9 тис.6 годин тому
हवा_कुणाची | Raigad Loksabha 02 | रायगडमधला कुणबी समाज कोणाच्या मागे,तटकरे की गिते ? #RaigadLoksabha
Sangli Loksabha: Vishal Patil, Sanjay Patil आणि Chandrahar Patil तिरंगी लढतीमुळं सांगलीत काय होणार ?
Переглядів 53 тис.6 годин тому
Sangli Loksabha: Vishal Patil, Sanjay Patil आणि Chandrahar Patil तिरंगी लढतीमुळं सांगलीत काय होणार ?
Supriya Sule Full Interview |सुप्रिया सुळे Exclusive|माझी लढाई सुनेत्रा पवारांशी नाहीचं, संबंधच नाही
Переглядів 12 тис.6 годин тому
Supriya Sule Full Interview |सुप्रिया सुळे Exclusive|माझी लढाई सुनेत्रा पवारांशी नाहीचं, संबंधच नाही

КОМЕНТАРІ

  • @SampatChorat
    @SampatChorat Годину тому

    तरी वाचवा महाराष्ट्र घालवा जनतेची अपेक्षा आहे देशाच्या विकासासाठी मोदी सरकारच पाहिजे देशाचे संरक्षण राज्याचे संरक्षण मोदी सरकार पाहिजे मुंबई ठिकाणी बॉम्बस्फोट किती झाली पवार साहेबांच्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली मराठा आरक्षण 1992 ला शरद पवार साहेबांनी घालवलं कशाला तुतारी पुरंदरच्या आमदाराला बैल म्हातारा झालाय बाजार दाखवा आशिष शरद पवारांची भाषा त्यावेळी मोबाईल असते काळ झेंडे दाखवून पवार साहेबांना कधी बसवला नको पवार साहेब

  • @dattagunjal.
    @dattagunjal. Годину тому

    यावेळी बजरंग अप्पा च लागणार.

  • @ShrikantmMane
    @ShrikantmMane Годину тому

    सातारा फक़्त राजे

  • @krupadave1975
    @krupadave1975 Годину тому

    darpok, do gujju se darr gaya

  • @dhanajideshmukh611
    @dhanajideshmukh611 Годину тому

    Tutari

  • @krupadave1975
    @krupadave1975 Годину тому

    darpok

  • @shashankdeshmukh3610
    @shashankdeshmukh3610 Годину тому

    Tutari only ❤

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 Годину тому

    राणेनी उपरकरांना डिपाझिट जप्त करायला लावलेली, शिवसेनेतून फुटल्यानंतर

  • @vikaskhamkar1110
    @vikaskhamkar1110 Годину тому

    तुमचं हेडिंग चुकलं आहे....पवार की फडणवीस नव्हे...पवार की ईडी, सीबीआय..... असं लिहा...!!!

  • @ShivajiHake-vh6rt
    @ShivajiHake-vh6rt Годину тому

    ठाकरे ची सहानुभूती सहानुभूती है काय आहे सोनिया chyaa पाया पडणे ही सहानुभूती आहे का

  • @successfultrader4424
    @successfultrader4424 Годину тому

    Bro… kindly do proper homework before making video. Kontahi attack zala navhta vishal var. ti tyane banvaleli story hoti… Punha check kar.. vishal died due to high liquor consumption

  • @ShivajiHake-vh6rt
    @ShivajiHake-vh6rt Годину тому

    ठाकरे ची सहानुभूती सहानुभूती है काय आहे सोनिया chyaa पाया पडणे ही सहानुभूती आहे का

  • @marathmolatechie
    @marathmolatechie Годину тому

    kahihi karun bolbhidu BJP la undermine karat aahe

  • @Deshbhakt_111
    @Deshbhakt_111 Годину тому

    भाजपला मत द्य🚩🚩 1) कलम 370 रद्द २) राम मंदिर 3) CAA सारखा कायदा 4) देशात प्रथमच स्वच्छ भारत मिशन 5) देशात स्मार्ट सिटी योजना 6) मोठ्या प्रमाणात शौचालये बांधण्यात आली 7) 80 कोटी लोकांना मोफत रेशन 8) भ्रष्टाचाराला आळा बसला आणि सर्व काही बंद झाले. 9) देशात 10 वर्षात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. 10) 4 महिन्यांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4000 रुपये थेट जमा 11) देशाच्या कानाकोपऱ्यात महामार्ग रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणावर.. 12) पहिला 50 हजार किमी महामार्ग 2014 मध्ये पूर्ण झाला आणि आज 2024 मध्ये 1.5 लाख किमीचा महामार्ग पूर्ण झाला. 13) 2014 मध्ये देशातील पहिल्या 4 शहरांमध्ये मेट्रो, आज 45 शहरांमध्ये मेट्रो.. 14) 2014 मध्ये देशातील पहिली 3 AIIMS हॉस्पिटल आणि आज 24 AIIMS 15) देशात 10 वर्षात दुहेरी महाविद्यालय बांधले. 16) 2014 मध्ये देशातील पहिली 320 वैद्यकीय महाविद्यालये, आज 2024 मध्ये 780 वैद्यकीय महाविद्यालये. 17) 2014 पूर्वी देशात 13 IIT बांधण्यात आले होते पण 5 भाजपने अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात बांधले होते आणि आज 2024 मध्ये 23 IIT कॉलेज आहेत. 18) IIM ची IIT सारखीच स्थिती 19) नवीन शैक्षणिक धोरण आले की ते व्यवसायाचे अनुसरण करते. 20) मुद्रा योजनेतून प्रथमच सर्वाधिक कर्ज 23) भारतीय सैन्य आधुनिक तंत्रज्ञान शस्त्रास्त्रांमध्ये परिपूर्ण होते 24) भारताच्या इतिहासात प्रथमच संरक्षण सामग्रीची निर्यात झाली..पूर्वी भारत ते खरेदी करत होता. 25) मेक इन इंडिया यशस्वी करणे 26) 2014 मध्ये परकीय चलनाचा साठा $320 अब्ज होता आणि आज $640 अब्ज आहे. 27) देशाची ओळख : जगात भारताची प्रतिष्ठा पूर्वी इतकी प्रतिष्ठित नव्हती. 28) विकसित देशांमध्ये भारत 5 व्या क्रमांकावर होता, 2014 मध्ये 11 व्या क्रमांकावर होता. 29) 30 कोटी लोकांच्या घरात गॅस कनेक्शन. 30) देशातील प्रत्येक गावासाठी घरकुल योजना. 31) नळपाणी योजना अनेक गावात पोहोचली आहे. 32) धार्मिक स्थळांचे नूतनीकरण 33) प्लॅन G 20 पाहिल्यावर 34) देशातील सीमा सुरक्षा वाढवणे. 35) शेतकऱ्याचे पैसे विम्याचे असोत वा नुकसानभरपाईचे, सर्व पैसे खात्यात जमा होतात. 36) आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 60 कोटी लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार. 37) राफेल सारख्या नवीन 5 व्या पिढीतील लढाऊ विमानांचा भारतीय संरक्षण दलात समावेश..पूर्वी असे कोणतेही जेट नव्हते, आता ते मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारतात बनवले जात आहे. 38) कोरोनाची लस लोकांना मोफत दिली जाते. 39) देशाचे परराष्ट्र धोरण जगातील सर्वोत्तम आहे. 40) 10 वर्षात प्रथमच भारताचे अमेरिका आणि रशियाशी चांगले संबंध, अमेरिकेचा भारतावर दबाव आणि नियंत्रण.. ४१) सर्जिकल स्ट्रीक.. ४२) भारताचे पाऊल ५ ट्रिलियन डॉलर्सकडे.. 43) भारत 2 वर्षात जगातील क्रमांक 3 ची अर्थव्यवस्था बनेल.. 44) ISRO सारख्या संस्थेला सर्वाधिक संशोधन निधी आहे.. म्हणूनच चाड्रायन योजना 5 वर्षात 3 वेळा यशस्वी झाली. 45) मंगल मोहीम प्रथमच यशस्वी 46) भारतातील पहिली बुलेट ट्रेन.. 47) भारतीय रेल्वेचे 100% विद्युतीकरण 48) भारत सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन 49) भारतीय शालेय पुस्तकांमध्ये मुघल इतिहास वगळून खरे क्रांतिकारक आणि आदेश समाविष्ट आहेत. 50) देशातील 40 कोटी स्थानिक लोकांना गरिबीतून बाहेर काढले. 51) 2014 पूर्वी देशात 74 विमानतळ होते, आज 2024 मध्ये 172 विमानतळ आहेत. 52) देशात 2014 पूर्वी 20 स्टार्टअप होते, आज 2024 मध्ये 70,000 स्टार्टअप होतील. 53) 2014 पूर्वी, देशात 3 युनिकॉर्न कंपन्या होत्या आज 2024 मध्ये, बायजु, स्वीगी, फोनपे, गुगल पे इत्यादी 112 युनिकॉर्न कंपन्या आहेत. या युनिकॉर्नची किंमत 8,200 कोटी रुपये आहे, म्हणजे एक कंपनी रु. ज्यामध्ये लाखो लोकांना रोजगार मिळाला. अजून बरेच आहेत... पण हे सुशिक्षित लोकांना सांगण्याची गरज नाही आणि अशिक्षित लोकांना सांगून उपयोग नाही.

  • @shrikantkulkarni1714
    @shrikantkulkarni1714 Годину тому

    तुम्ही सरळ स्वतःच्या चॅनेल ला MVA पुरस्कृत बोल भिडू असे नामांतर का करून घेत नाही. किती तो अट्टाहास छुपा अजेंडा चालवायचा?

  • @nageshbende1399
    @nageshbende1399 Годину тому

    टरबूज गेला आता

  • @user-tm8sw5mn7t
    @user-tm8sw5mn7t Годину тому

    शरद,पवार साहेब विजय निशित,आहे,ऊदव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

  • @user-tq4iv8pe8p
    @user-tq4iv8pe8p Годину тому

    Only India, Save EVM from RSS BJP Modi EC and Media till 4 June

  • @swapnilbadekar4081
    @swapnilbadekar4081 Годину тому

    गेली BJP

  • @thinker5956
    @thinker5956 2 години тому

    Solapur kolhapur madha baramati satara. BJP saaf honar

  • @3.58am_edits
    @3.58am_edits 2 години тому

    तुतारी वाजवून आलोय काल

  • @ArshadPatait
    @ArshadPatait 2 години тому

    Vishal dada

  • @aakashmali-jh9kd
    @aakashmali-jh9kd 2 години тому

    4 जूनला तुमचा पराभव झाल्यावर मग बोलू

  • @akshaymisal4011
    @akshaymisal4011 2 години тому

    Only मोहिते पाटील

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 2 години тому

    कॉँग्रेसच्या काळात जी प्रगती झाली नाही ती फक्त 10 वर्षात मोदी यांनी करून दाखवली आहे

  • @ganeshjape5930
    @ganeshjape5930 2 години тому

    अहो बाई पाणी निंबाळकर साहेबांनी आणलं आणि हे कसे निवडून येतील तिथं

  • @sumangalaparsade3917
    @sumangalaparsade3917 2 години тому

    संजय राऊत उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे यांनी फडणीसांची भाषण ऐकत नाही असे दिसते त्यांना फत्क राहुल गांधी दिसतात ते सनातन धर्माच्या विरुद्ध आहेत ते दिसत नाही का डोळ्यावर पट्टी बांधली आहे हिंदूधमीत जन्म झाला हे दुर्दव आहे आम्हाला त्याचे खुप वाईट वाटते

  • @anilmarkad1995
    @anilmarkad1995 2 години тому

    इंदापूर बारामती च तुतारी लीड पण बेरजेत पकडा

  • @anandgade6095
    @anandgade6095 2 години тому

    एक पक्ष तेव्हाच संपला. जेव्हा आमच्या माता भगिनींना लाठ्या व गोळ्या यांचा भडीमार केला. एक मराठा लाख मराठा....🚩🚩🚩

  • @Deshbhakt_111
    @Deshbhakt_111 2 години тому

    Bjp crossed 180 seat out of 288..and NDA 230 seat crossed...400 seat not far for NDA bjp

  • @gopalrupnoor6373
    @gopalrupnoor6373 2 години тому

    जातय का अहो गेले स्मझा

  • @SachinShindhe-cy1ql
    @SachinShindhe-cy1ql 2 години тому

    तुतारी

  • @ashishdevkar1361
    @ashishdevkar1361 2 години тому

    007🎉satara

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 2 години тому

    काँग्रेस नाही फक्त बीजेपी

  • @advtdeepakpatil
    @advtdeepakpatil 2 години тому

    हे महाराष्ट्र आहे पापाला व भुलथापाला फार काळ थारा नाही

  • @sachinkadam778
    @sachinkadam778 2 години тому

    Tutari

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 2 години тому

    देशाला पुन्हा एकदा पंतप्रधान मोदीच हवे आहे

  • @akshaylohakare5032
    @akshaylohakare5032 2 години тому

    फक्त तुतारी वाजणार ...

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 2 години тому

    मोदींचे नेतृत्व पुन्हा एकदा देशाला हवे आहे

  • @narendrapatil377
    @narendrapatil377 2 години тому

    Only sherd पवार

  • @user-wg3re5sg9w
    @user-wg3re5sg9w 2 години тому

    Tutari

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 2 години тому

    नमो नमो

  • @sumangalaparsade3917
    @sumangalaparsade3917 2 години тому

    फडणीस तुम्ही पक्के रहा म्हणजे बीजेपी परत येईल व मोदी सकार येईल सनातन धर्मासाठी बीजेपी

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 2 години тому

    जय श्रीराम

  • @rahulphadol0903
    @rahulphadol0903 2 години тому

    नेते बदलले म्हणजे जनता बदलत नसते

  • @madhavraoshinde5976
    @madhavraoshinde5976 2 години тому

    तुतारी ❤❤

  • @akshaymatkar9729
    @akshaymatkar9729 2 години тому

    Paid video?

  • @mayurgaikwad2008
    @mayurgaikwad2008 2 години тому

    आम्ही वाजवली तुतारी काल

  • @bapujavir53
    @bapujavir53 2 години тому

    आपला माणूस फक्त धैर्यशील भैय्या मोहिते पाटील

  • @ramdesai7999
    @ramdesai7999 2 години тому

    Godi Media madhe ajun ek bhidu add zhala ahe 😀